Surprise Me!

पाणी दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन, महापालिकेची सभा सुरू असतानाच घातला गोंधळ | Political News

2026-08-19 12 Dailymotion

पाणी दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन, महापालिकेची सभा सुरू असतानाच घातला गोंधळ | Political News

#पाणीदरवाढ #ठाकरेगट #शिवसेना #आंदोलन #महापालिका #पाणीप्रश्न #मुंबई #MumbaiNews #UddhavThackeray #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews #lokmat

कोल्हापुरात पाणी दरवाढ प्रश्नी शिवसेना ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाने महापालिकेच्या दारात आंदोलन केल्यावर थेट घुसले महापालिकेच्या इमारतीत शिरले. त्यामुळे काहीवेळ पोलिस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांची भंबेरी उडाली.